एक्स्प्लोर
Devendra Fadnavis in Japan: जपानमध्ये देवेंद्रफडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत
Devendra Fadnavis in Japan: जपानमध्ये देवेंद्रफडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये दाखल होताच टोक्यो विमानतळावर जपानमधील मराठी लोकांनी फडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. या दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. तसंच या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंकन्सेन बुलेट ट्रेनमधून प्रवासही केला. यावेळी तिथल्या मराठी लोकांनी आनंद व्यक्त केला.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















