एक्स्प्लोर
China Rocket : पृथ्वीवरील मोठं संकट टळलं, अंतराळात भरकटलेलं चीनचं रॉकेट प्रशांत महासागरात कोसळलं
पृथ्वीवरील मोठं संकट टळलंय.... अंतराळात भरकटलेलं चीनचं रॉकेट प्रशांत महासागरात कोसळलंय...स्वत:चे अंतराळ स्थानक बनविण्याच्या तयारीत असलेल्या चिनी अंतराळ संस्थेकडून हे 23 टन रॉकेट फेल झालं आणि ते समुद्रात कोसळलं. अमेरिकेच्या ‘स्पेस कमांड’ने ट्विटवरून दिली. गेल्या आठवड्यात 31 ऑक्टोबरला चीननं 'लाँग मार्च 5 बी’ हे रॉकेट लॉन्च केलं होतं.. रॉकेटचे अवशेष भारत, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांसह आफ्रिका खंडातील देशांत या रॉकेटचे अवशेष कोसळू शकतात, असा धोका अंतराळ तज्ज्ञांनी वर्तवला होता. या देशांतील यंत्रणा विशेषत: हवाई दले त्यामुळे सज्ज होती. चीनच्या अंतराळ कचर्यामुळे पृथ्वीवर 88 टक्के लोकसंख्येला धोका असल्याचेही बोललं जातंय...
विश्व
Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?
China Virus HMPV | चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहा:कार,ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPVचं थैमान
Rahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी
Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement