एक्स्प्लोर
Dubai Maharashtra Day 2023 : दुबईत महाराष्ट्र दिन साजरा, लक्झरी यॉटवर ढोल-ताशा वादन : ABP Majha
महाराष्ट्र दिनानिमित्त दुबईतिल त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने रचला आगळा- वेगळा विश्वविक्रम त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबई,हे आखाती देशातील पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे.दरवर्षी साधारण 25 ते 30 वादन करणार हे पथक, आपल्या सादरीकरणातून नेहमीच महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर जगासमोर मांडत आले आहे.महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी पथकाचे संथापक सागर पाटील यांनी चक्क एक लक्झरी योटवर,पर्शियन गल्फ या समुद्रात,जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' याच्यासमोर, पाण्यात ढोल ताशाचे वादन केले. .
विश्व
China Virus HMPV | चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहा:कार,ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPVचं थैमान
Rahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी
Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement