एक्स्प्लोर
Pakistan : पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात आत्मघातकी बॉम्बस्फोट, 4 जणांचा मृत्यू
Pakistan : पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात आत्मघातकी बॉम्बस्फोट झालाय. यात ३ चिनी आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झालाय. मृतांमधील दोन चीनी महिला या विद्यापिठात प्राध्यापक होत्या. एका बुरखाधारी महिलेने हा हल्ला केल्याचं सांगितलं जातंय. यासंदर्भातला एक व्हिडीओ समोर आलाय ज्यात एक बुरखा घातलेली महिला दिसतेय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
मुंबई
निवडणूक























