एक्स्प्लोर
BAPS Hindu temple in Abu Dhabi : अबूधाबीच्या वाळवंटात भव्य हिंदू मंदिर
BAPS Hindu temple in Abu Dhabi : अबूधाबीच्या वाळवंटात भव्य हिंदू मंदिर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त अरब अमिरातीमधील पहिलं हिंदू मंदिर असलेल्या अबुधाबीमध्ये बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या हिंदू मंदिराचे लोकार्पण केले. मंदिर लोकार्पणापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरात आभासी गंगा आणि यमुना नद्यांमध्ये जल अर्पण केले आणि नंतर मंदिराच्या प्रार्थना करण्यासाठी मार्गस्थ झाले.
आणखी पाहा























