एक्स्प्लोर
Afghanistan : काबूल बॉम्बस्फोटानं पुन्हा हादरलं, बॉम्बस्फोटात 19 ठार तर 50 पेक्षा जास्त जखमी
Kabul Twin Blasts: अफगाणिस्तानची राजधानी काबुमधील लष्करी रुग्णालयाजवळ दोन भीषण स्फोट (Military Hospital) झाल्याची घटना उघडकीस आलीय. या स्फोटमध्ये 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. तर, 50 जण जखमी झालेत. पहिला स्फोट सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर झाला. दुसरा स्फोटही याच रुग्णालयाजवळच्या परिसरात झालाय. स्फोट क्षेत्रातून गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितलंय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
Advertisement



















