एक्स्प्लोर
Afghanistan Crisis: भारत अफगाणिस्तानच्या नागरिकांना आपत्कालीन व्हिसा देणार : सूत्र
भारत अफगाणिस्तानच्या नागरिकांना आपत्कालीन व्हिसा देणार, अफगाणिस्तानचे नागरिक सहा महिन्यांच्या व्हिसासाठी अर्ज करू शकतात, भारत अफगाणिस्तानच्या नागरिकांना प्रथमच ई-व्हिसा देणार, गृहमंत्रालयातील सूत्रांची माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















