एक्स्प्लोर
Advertisement
Afghanistan Crisis: काबूलमधून 150 भारतीयांना घेऊन वायूसेनंचं विमान जामनगरमध्ये पोहोचलं ABP Majha
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी ताबा घेतल्यानंतर काबूलमधून १५० भारतीयांना घेऊन भारताचं सी-१७ विमान जामनगरमध्ये उतरलं. अफगाणिस्तानमधील भारतीयांना आणण्यासाठी भारतीय वायूसेनंचं विमान काबूलमध्ये गेलं होतं. आज सकाळी काबूलमधून उड्डाण केल्यानंतर हे विमान गुजरातच्या जामनगरमध्ये उतरलं. यात भारतीय राजदूत आर. टंंडन यांच्यासह दूतावासातील कर्मचारी आणि अन्य भारतीय नागरिक होते.
विश्व
Israel : इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू, लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती
Russia ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला; 41 नागरिकांचा जीव गेला; 180 जखमी
Bangladesh PM : नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान
Pangong Lake Ladakh: भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशात चीनने बांधला पूल
Hamas Chief Ismail Hania : हमासचा प्रमुख नेता इस्माइल हानियाचा खात्मा, इस्त्रायल सैन्याकडून माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion