एक्स्प्लोर
Sanjay Rathod : पोहरादेवी येथे संजय राठोड यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन
सलग दुसऱ्या दिवशी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं यवतमाळमध्ये शक्तीप्रदर्शन पाहायला मिळातंय... आज बंजारा समाजाची काशी म्हटल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.जारा समाजाची आज पोहरादेवी येथे धर्म परिषद होणार आहे... याआधी हे शक्तीप्रदर्श करण्यात आलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























