एक्स्प्लोर
Hinganghat Medical College: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटमध्ये व्हावं; नागरिकांची मागणी
वर्धा जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावे... या मागणीसाठी हिंगणघाटमधील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी बंद पुकारलाय.. आज सकाळपासूनच हिंगणघाट येथील नागरिकांनी शहरात कडकडीत बंद पाळला आहे...
यावेळी नागरिकांनी शहरातून लाँगमार्चदेखील काढण्यात आला.. विद्यार्थी, महिला आणि विविध संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.. वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरात होण्यास नागरिकांनी विरोध केलाय..
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















