एक्स्प्लोर

Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप

Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप

आसाममध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसं राजकीय वातावरण तापू लागंय.. प्रमुख लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे... भाजप राज्यात सत्तेची हॅटट्रिक साधण्याचं लक्ष्य ठेवूनय.. तर काँग्रेस दशकानंतर आसाममध्ये पुनरागमन करण्याच्या आशेवर आहे.. याच दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर गंभीर आरोप केलाय.. ज्याचा थेट आगामी निवडणुकांवरही परिणाम होवू शकतो.. पाहुयात आसामचा रणसंग्राम..
काँग्रेसकडून मुख्यमंत्री हिमंतांच्या पत्नीवर आरोप,'बिस्वा यांच्या पत्नीकडे तीन मुस्लिम देशांचे पासपोर्ट',काँग्रेसच्या पवन खेरांनी पासपोर्ट दाखवत केले आरोप,'हिमंता बिस्वा देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री',राहुल गांधींची आसामच्या प्रचारसभेत आरोप,आसाममध्ये भाजपचंच सराकर येणार, हिमंता बिस्वा यांच्याकडून विश्वास व्यक्त

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ; शेखर गोरेंना लॉटरी लागणार?
सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ; शेखर गोरेंना लॉटरी लागणार?
Drishyam 3: बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3'चा ताबा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं 9 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?
बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3'चा ताबा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं 9 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?
Maharashtra Live Blog Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Maharashtra Live Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Chandrapur Crime : मातृत्वाच्या नात्याला काळिमा! प्रियकराकडून पोटच्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; नवजात बाळाला विकण्याचा कट; चंद्रपुरातील संतापजनक प्रकार
मातृत्वाच्या नात्याला काळिमा! प्रियकराकडून पोटच्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; नवजात बाळाला विकण्याचा कट; चंद्रपुरातील संतापजनक प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : अवघ्या 10 मिनिटात सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, MSCI च्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका 
विदेशातून एक अपडेट येताच भारतीय शेअर बाजारात भूकंप, 10 मिनिटात सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Embed widget