ठाण्यात H3N2चा पहिला बळी कोरोना आणि H3N2ची लागण झालेल्या 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू H3N2च्या रुग्ण संख्येत वाढ, आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क