एक्स्प्लोर
Thane Bandh on Maratha Protest : जालन्यातील लाठीमाराविरोधात सकल मराठा समाजाकडून ठाणे बंदची हाक
सकल मराठा समाजानं आज ठाणे बंदची हाक दिली आहे. जालन्यात झालेल्या लाठीमाराविरोधात आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बंदला भाजपनं देखील पाठिंबा दिला आहे. तसंच, महाविकास आघाडी आणि मनसेनं देखील बंदचं समर्थन केलं आहे. ठाण्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात देखील व्यापारी आणि दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात एकूण २ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या आजचा ठाणे दौरा रद्द केला आहे.
ठाणे
Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO
Eknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!
Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग
Kalyan Crime : कल्याणमध्ये अत्याचारानंतर हत्या, आरोपीवर राजकीय वरदहस्त, नागरिकांचा मूक मोर्चा
Kalyan Crime Update : अत्याचार अन् मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर बारमध्ये...;नराधमाचा व्हिडिओ समोर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement