एक्स्प्लोर
Kalyan Shivsena v/s BJP : कल्याणमध्ये शिवसेना-भाजप युतीतील वाद विकोपाला
कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमधला वाद आता विकोपाला गेलाय.. व्हाट्सअपच्या एका ग्रुपवर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात हमरी तुमरी झाली.. दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनीही एकमेकांना जनतेसमोर येण्याचं आवाहन केलं. दोघे कल्याण पूर्वेकडील महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात जमणार होते. त्यानंतर भाजपा आमदार कार्यकर्त्यांसह पोहोचले. तर शिवसेना शहरप्रमुखाला पोलिसांनी रस्त्यातच ताब्यात घेतलं. शिवसेना शहरप्रमुख आणि भाजप आमदारांमधील वाद थांबवण्याचा आवाहन आता वरिष्ठ नेत्यांसमोर उभं ठाकलंय.
ठाणे
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
आणखी पाहा






















