एक्स्प्लोर
Thane Mental Hospital : ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून राखीव बेड
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातू रुद्रांशवर केलेल्या टीकेविरोधात ठाण्यात महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्यात.... ठाण्यातील शिंदे गटाच्या महिला आघाडीने त्यांचा निषेध भलत्याच पद्धतीने नोंदवला आहे.... शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या मनोरुग्णालयात जाऊन दोन बेड आरक्षित केले आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक























