एक्स्प्लोर
Thane Illegal Buidling Demolish येऊरमध्ये अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हतोडा, स्थानिकांची तक्रार
ठाण्यात येऊर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर ठाणे माहापालिकेकडून कारवाई करण्यात येतेय.. निसर्गरम्य अश्या येऊरच्या जंगलात अनधिकृत हॉटेल्स,पब्स यांचे अक्षरशः पेव फुटलेत...ठाण्यातील जवळपास सर्वच आमदारांनी हा मुद्दा विधानसभेत देखील मांडला...आणि अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली..आज येऊरच्या एका हॉटेल वर कारवाई करण्यास सुरुवात झालीय.
ठाणे
Eknath Shinde Thane : ठाण्यात एकनाथ शिंदे गुढीपाडवा शोभा यात्रेत सहभागी, माझावर EXCLUSIVE
Shahu Pathan On Thane Jallosh: अजितदादांचं दुःख असताना ठाण्याचा महापौरपदाचा जल्लोष का? हे मान्य नाही
Thane Mayor Reservation : ठाण्यात शिवसेनेचा महापौर होईल- म्हस्के, शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
विश्व
भारत






















