एक्स्प्लोर
Jitendra Awhad : मुंब्रा लीग सामन्यादरम्यान स्टेज खचला, जितेंद्र आव्हाड थोडक्यात बचावले ABP Majha
मुंब्रामध्ये मुंब्रा लीगचा सामना सुरु होता आणि यावेळी या कार्यक्रमासाठी मुंब्रा विधानसभेचे आमदार आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड पोहोचले, जितेंद्र आव्हाडांनी स्टेजवर हजेरी लावली आणि स्टेज खचला, सुदैवानं जितेंद्र आव्हाडांना कुठलीही दुखापत झाली नाही...
आणखी पाहा























