एक्स्प्लोर
Jitendra Awhad at Court : जितेंद्र आव्हाड यांना घेऊन पोलीस कोर्टात दाखल, जामीन मिळणार?
ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेमुळे वातावरण तापलं आहे. आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमधल्या थिएटरमध्ये काही दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाली होती. या प्रकरणात आव्हाड यांना काल अटक करण्यात आलीय. आव्हाड यांचा मुक्काम रात्रभर वर्तकनगर पोलीस ठाण्यात होता. आज आव्हाड यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. आव्हाड यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. काही कार्यकर्त्यांनी रात्री पोलीस ठाण्याबाहेर गाद्या टाकून ठिय्या मांडला. ज कोर्टात करणार हजर; जामिनाची शक्यता किती?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























