एक्स्प्लोर
Thane Heavy Rain : ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस
गेल्या दोन आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या परतीच्या पावसाने आज कल्याण डोंबिवलीत हजेरी लावली .दुपारी बारा वाजताच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली त्यानंतर दोन तासांपासून पावसाची संततधार सुरूच आहे अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत . पावसानं कल्याण डोंबिवली परिसराला आज दोन तासात झोडपून काढले आहे डोंबिवलीच्या नंदिवली परिसरातील सखल भागातील रस्त्यावर पाणी साचायला सुरवात झाली आहे तसेच पावसाचा जोर कायम राहिला तर शहराच्या इतर सखल भागात देखील पाणी साचन्यायाची शक्यता आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























