एक्स्प्लोर
Thane Fire : ओरियन बिझनेस पार्क इमारतीला भीषण आग, 10 ते 12 वाहने जळून खाक
Thane Fire : ठाणे जिल्ह्यातील सिने वंडर मॉलजवळ (Cine Wonder Mall) असलेल्या ओरियन बिझनेस पार्क (Orion Business Park) इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. आग जास्त भडकल्यानं शेजारच्या सिने वंडर मॉलला देखील आग लागली. तब्बल 10 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंआहे. दरम्यान, या आगीत इमारतीच्या आत पार्क केलेली 10 ते 12 वाहनेही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ठाणे
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
आणखी पाहा






















