एक्स्प्लोर
Pandharpur Sugarcane : पंढरपूरमध्ये ऊसाची वाहतूक करणारे 50 ट्रक अडवले, कोयता बंद आंदोलन सुुरु
ऊसदराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर संघर्ष समितीने आंदोलन पुकारले आहे. दरम्यान पंढरपूरमध्ये ऊसाची वाहतूक करणारे ५०
ट्रक अडवण्यात आलेत...८५ऊस तोडणी चालक कोयता बंद आंदोलनात सहभागी झालेत..
आणखी पाहा























