एक्स्प्लोर
Solapur Special Report :दगडफेकीचं सीसीटीव्ही फुटजे 'माझा'च्या हाती ,समाजकंटकांकडून दगडफेक ABP Majaha
Solapur Special Report : दगडफेकीचं सीसीटीव्ही फुटजे 'माझा'च्या हाती , समाजकंटकांकडून दगडफेक
सोलापुरातलं वाचावरण सध्या चांगलंच तापलंय... त्याचं कारण आहे हिंदू आक्रोश मोर्चात नेत्यांनी केलेली भाषण आणि सोलापुरात झालेली दगडफेक... खरंतर, समाजात शांतात नांदावी, कायदा सुव्यवस्था राखली जावी, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असताना, दगडफेकीचा वणवा आणि त्यात प्रक्षोभक भाषणांचं तेल ओतलं जातंय... सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारं नक्कीच नाहीय... पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट...
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
Advertisement
Advertisement


















