एक्स्प्लोर
Solapur Common People on Govt Employees Strike : पेन्शनचा खर्च कोण देणार? सामान्य जनतेचा प्रश्न
आपल्याला जुनी पेन्शन योजनाच लागू असेल हे नोकरी सुरू करताना माहीत नव्हतं का, अशी संतप्त प्रतिक्रिया आता नागरिक देऊ लागले आहेत.. आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी सामान्यांशी केलेली बातचीत पाहूयात..
आणखी पाहा























