एक्स्प्लोर
Pandhrpur : कार्तिकी एकादशीला पंढरपुरात महापूज कोण करणार? मराठा समाजाचा इशारा : ABP Majha
पंढरपूर मंदिर समितीची आज बैठक झाली..यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा कोण करणार हा पेच मंदिर समितीसमोर अजूनही कायम आहे. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करायचं की अजित पवारांना हा पेच समितीसमोर अजूनही कायम आहे.. यातच पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही नेतेमंडळींना महापूजेसाठी बोलावू नये, अन्यथा नेत्यांच्या तोंडाला काळं फासलं जाईल असा इशारा मराठा समाजाने दिलाय..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
पुणे
टेक-गॅजेट
Advertisement
Advertisement



















