एक्स्प्लोर
Pandharpur : मंगळवेढा तालुक्यात तिहेरी हत्याकांड, शेत बांधाच्या वादातून दगडाने ठेचून तिघांना संपवलं
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तिहेरी हत्याकांड घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे . नंदेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक महादेव माळी यांच्या दोन बहिणी आणि सुनेची अज्ञात कारणाने दगडाने ठेचून हत्या झाल्याचे समोर आले आहे . महादेव माळी यांच्या मातोश्रीचे निधन काही दिवसापूर्वी झाले होते . यासाठी माली यांच्या दोन विवाहित बहिणी शेतातील वस्तीवर राहण्यासाठी आल्या होत्या . दरम्यान महादेव माली हे गावातील हॉटेलकडे तर त्यांच्या मुलगा बंडू हा त्याच्या कापड दुकानाकडे गेल्यावर दुपारी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
सोलापूर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















