एक्स्प्लोर
Pandharpur : पुराच्या पाण्यात 'ते' तिघे ठरले वडील आणि 2 मुलांसाठी देवदूत ABP Majha
परतीच्या पावसाचा राज्याच्या विविध भागांना तडाखा बसलाय. त्यामुळे ओढे नाले दुथडी भरुन वाहतायत.. पंढरपूरच्या मोडलिंब इथं ओढ्याचे पाणी पुलावर आलंय. त्यामुळे भागातील ग्रामस्थांची पंचाईत झालीय.. मात्र एका दुचाकीस्वाराने पुराच्या पाण्यातून दुचाकी घातली. पाण्याच्या प्रवाहात दोन लहान मुलांसह दुचाकीस्वार वाहून गेला. यावेळी प्रसंगावधान दाखवत मोडलिंबमधील तिघांनी पाण्यात उडी मारत या बाप-लेकाचे प्राण वाचवलेत...
सोलापूर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















