एक्स्प्लोर

Jaykumar Gore Solapur : आपण कुणाच्या वाट्याला जायचं नाही अन् आपल्या वाट्याला आलं तर सोडायचं नाही

Jaykumar Gore माळशिर: आपण कोणाच्या वाटेला जायचे नाही आणि कोण आपल्या वाटेत आले तर सोडायचे नाही, हे आपले तत्व आहे. आताही मला अडकवण्यात जे काही समोर येत आहे त्यात एक अकलूजचा मेसेजही आहे. मी आज काही स्पष्ट बोलणार नाही. पण या सगळ्या गोष्टी समोर येतील. सध्या अनेक सावज टप्प्यात आलेली आहेत, एवढेच सांगतो. असे सांगत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Minister Jayakumar Gore) यांनी तुफानी फटकेबाजी करत विरोधकांना खडेबोल सुनावले  आहे. यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी बारामतीकर, अकलूजकर यांच्यावर थेट निशाणा साधला. 

माळशिरस येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजीत निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, राम सातपुते, आप्पासाहेब देशमुख आणि माळशिरस तालुक्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. रात्री उशिरा हा कार्यक्रम होऊनही गोरे यांच्या सत्कारासाठी अवघा माळशिरस (Malshiras News) तालुका लोटला होता.

माझ्या अंगावर पडलेला गुलालही अजून वाळला नव्हता, तोच मला फोन.. 

आपली लढाई कायम प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. प्रस्थापितांनी विस्थापितांना कायमच अन्याय केल्याने विस्थापित लढायला उभे राहिले . माझ्या पहिल्या निवडणुकीत मी थेट अपक्ष म्हणून निवडून आलो, या वेळेला बारामतीकर खासदार होते. आमच्या भागातील सर्व आमदार त्यांचेच अगदी आम्ही दगड उभा केला तरी तो निवडून येईल, ही त्यांची भाषा होती. मात्र मी अपक्ष म्हणून निवडून आलो आणि येथूनच संघर्षाला सुरुवात झाली. माझ्या अंगावर पडलेला गुलालही अजून वाळला नव्हता. मी मुंबईला आणि दिल्लीला भेटायला जात असताना मला फोन आला की तुमच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सरकार यांचे, पोलीस यांचे आणि माझ्या विरोधात उभा असणाऱ्याचा खुनाचा प्रयत्न मी पोलिसांकडून सुपारी घेवून केला, असा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. म्हणजे सरकार यांचे, पोलीस यांचे आणि तरीही त्याच पोलिसांना मी सुपारी देतो, अशा पद्धतीचे प्रयत्न तर पाकिस्तानात सुद्धा होत नाहीत, ते यांनी करून दाखवले. अशी सडकून टीका बारामतीकरांवर केली.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Amol Muzumdar IND W vs SA W Final World Cup 2025: टीम इंडियाचा 'कबीर खान'...कोण आहे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार?
टीम इंडियाचा 'कबीर खान'...कोण आहे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार?
Amol Mitkari & Ajit Pawar: देवेंद्र फडणवीस पुन्हा केंद्रात जाण्याची चर्चा, अजित पवार मुख्यमंत्री होवोत, 'त्या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस पुन्हा केंद्रात जाण्याची चर्चा, अजित पवार मुख्यमंत्री होवोत, 'त्या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Shafali Verma : संघातून वगळलं, पण खचली नाही! फायनल मॅचमध्ये फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकली; शेफाली वर्माच्या कमबॅकची कहाणी
संघातून वगळलं, पण खचली नाही! फायनल मॅचमध्ये फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकली; शेफाली वर्माच्या कमबॅकची कहाणी
Maharashtra Live blog: भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, एकनाथ शिंदे म्हणाले, वाघिणींनी....
Maharashtra Live blog: भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, एकनाथ शिंदे म्हणाले, वाघिणींनी....
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sachin Tendulkar On World Champions: ही तरुणींसाठी प्रेरणा, मास्टर ब्लास्टरकडून टीम इंडियाचं कौतुक
Devednra Fadnavis X Post : भारतांच्या लेकींनी विश्वचषक जिंकला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक
Sambhajinagar Mentally Challenged Stundent Video: गतिमंद विद्यार्थ्याला शिपायाकडून कुकरच्या झाकणाने मारहाण
M K Stalin Challenge SIR : एसआयआरच्या विरोधात स्टॅलिन सरकार सुप्रीम कोर्टात जाणार
Womens World Cup Historic Win: 'हमारी छोरियां क्या छोरों से कम हैं?',महिलांचा विश्वविक्रम, देशभरात दिवाळीसारखा जल्लोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Amol Muzumdar IND W vs SA W Final World Cup 2025: टीम इंडियाचा 'कबीर खान'...कोण आहे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार?
टीम इंडियाचा 'कबीर खान'...कोण आहे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार?
Amol Mitkari & Ajit Pawar: देवेंद्र फडणवीस पुन्हा केंद्रात जाण्याची चर्चा, अजित पवार मुख्यमंत्री होवोत, 'त्या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस पुन्हा केंद्रात जाण्याची चर्चा, अजित पवार मुख्यमंत्री होवोत, 'त्या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Shafali Verma : संघातून वगळलं, पण खचली नाही! फायनल मॅचमध्ये फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकली; शेफाली वर्माच्या कमबॅकची कहाणी
संघातून वगळलं, पण खचली नाही! फायनल मॅचमध्ये फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकली; शेफाली वर्माच्या कमबॅकची कहाणी
Maharashtra Live blog: भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, एकनाथ शिंदे म्हणाले, वाघिणींनी....
Maharashtra Live blog: भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, एकनाथ शिंदे म्हणाले, वाघिणींनी....
Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
Honey Trap : सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Trump Tariff : ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसू लागला, चार महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
ट्रम्प टॅरिफचा परिणाम  4 महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
Embed widget