Vaibhav Naik vs BJP: Kudal मध्ये आमदार वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये जलजीवन मिशनच्या कार्यक्रमात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय.. श्रेयवादावरुन ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमस्थळीच धक्काबुक्की झाली