एक्स्प्लोर
CM Eknath Shinde at Sindhudurg : सिंधुदुर्गात 'शासन आपल्या दारी' चा चौथा कार्यक्रम
आज सिंधुदुर्गात शासनाचा शासन आपल्या दारी या योजनेचा मोठा कार्यक्रम पार पडतोय. या कार्यक्रमाला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये सिंधुरत्न ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेचा मच्छिमारांंना मोठा फायदा होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत हे स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत..
आणखी पाहा























