एक्स्प्लोर
Satara CCTV footage : तलवारी , कुऱ्हाडी घेऊन दोन गटात हाणामारी, व्हिडीेओ सोशल मीडियावर व्हायरल
साताऱ्याच्या कलेढोणमध्ये नळाच्या पाण्यावरुन दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होतोय. नळावर पाणी भरण्यातून झालेल्या वादानंतर तलवार, कुऱ्हाडीसारखी धारदार शस्त्र घेऊन एकमेकांवर हल्ला, करण्यात आला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















