एक्स्प्लोर
Sharad Pawar visit Bhaurao Patil Samadhi शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन करणार
कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज चौसष्ठावी पुण्यतिथी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह रयतचे अनुयायी दर्शनासाठी स्मृतीस्थळावर उपस्थित.
आणखी पाहा























