एक्स्प्लोर
Sanjay Raut on Lakhimpur : सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांना न्याय मिळेलच; MP Snajy Raut
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी सुरू झाली आहे. या विषयावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी प्राण गमावलेल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास दर्शवला आहे. मारेकर्यांना सरकार पाठीशी घालतंय असा आरोप देखील या वेळेस राऊत यांनी मोदी व योगी सरकारवर केला आहे.
भारत
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा



















