एक्स्प्लोर
पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबाबत घेतलेली ही भूमिका 60 दिवसांपूर्वीच घ्यायला हवी होती - संजय राऊत
दिल्लीत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झालाय.. केंद्र सरकारच्या चुकीच्या शेती धोरणाविरोधात अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ आणली हा सरकारचा नाकर्तेपणा असल्याची टिका अजीत पवार यांनी केलीय. आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टिका केलीय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजने अंतर्गत अनेक योजनांचा भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडला.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















