एक्स्प्लोर
Sangli Miraj : Brahmanand Padalkar यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल, मिरज शहर बंदची हाक : ABP Majha
सांगलीतल्या मिरजमध्ये जागेचा ताबा घेण्यासाठी काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी जेसीबीने हॉटेल, दुकान गाळे जमीनदोस्त केली... दरम्यान या पाडकामाविरोधात आज सर्वपक्षीय संघटनाकडून मिरज शहर बंदची हाक देण्यात आलीये. दरम्यान महापालिकेने नोटीस दिल्याने अतिक्रमण हटवल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांनी केलाय... दरम्यान,बांधकाम पाडल्याप्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...
आणखी पाहा























