एक्स्प्लोर
Sangli : गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर निवडणुकीच्या रिंगणात
विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. आटपाडी तालुक्यातल्या पडळकरवाडी या गावच्या सरपंचपदासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. गावातील बहुतांश नागरिकांनी गावच्या बैठकीत हिराबाई पडळकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















