एक्स्प्लोर
Sangali Shikshan Sewak : माजी चेअरमनच्या मेहुण्याला पुरस्कार देण्यावरुन शिक्षण सेवकांच्या सभेत वाद
Sangali Shikshan Sewak : माजी चेअरमनच्या मेहुण्याला पुरस्कार देण्यावरुन शिक्षण सेवकांच्या सभेत वाद
सांगलीत शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची आज 90 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत माजी चेअरमनच्या मेहुण्याला पुरस्कार देण्यावरून वादाला सुरुवात झाली. तसंच सभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत धक्काबुक्कीला सुरुवात झाली.
Tags :
Sangaliआणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion