एक्स्प्लोर
Miraj Bramhananda Padalkar : मिरजमधील वादग्रस्त जागेप्रकरणी तहसीलदारांसमोर याप्रकरणी सुनावणी सुरू
गेल्या दोन दिवसांपासून सांगलीच्या मिरजमधील वादग्रस्त जागेचं प्रकरण तापलंय. भाजप नेते गोपीचंद पडकळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी केलेल्या पाडापाडीच्या ठिकाणी तहसीलदार यांनी कलम 145 लावलंय. त्यामुळे तोडगा निघेपर्यंत या जागेवर नवीन बांधकाम करता येणार नाहीय. दरम्यान, तहसीलदारांसमोर याप्रकरणी सुनावणी सुरू आहे
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















