एक्स्प्लोर
Advertisement
Sangli Crime :अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी, एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा
अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला ४ वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील आश्रम शाळेतील हे प्रकरण आहे. एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला चार वेळा जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. इस्लामपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने संस्थाचालकासह दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. संस्थाचालक अरविंद आबा पवार आणि सहायक कर्मचारी मनिषा चंद्रकांत कांबळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. अत्याचार झालेल्या चार पीडित मुलींना प्रत्येकी ५० हजार तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी ५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सांगली
BJP Sangli Nishikant Patil : भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
Rohit Pawar Full Speech : संजयकाका पाटलांवर थेट हल्ला, आबांच्या लेकासाठी रोहित पवार मैदानात!
Sangli 500 Note Viral Video| ओढ्यात पैशांचा पाऊस, नोटा लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड
Sanjay kaka Patil On Sangli Rada : विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादी
Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement