सांगलीत चोर समजून साधूंना बेदम मारहाण. मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना मारहाण. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा येथील घटना.