एक्स्प्लोर
Advertisement
Russo-Ukrainian War : युध्दाला सुरूवात , बाजार गडगडला कच्चा तेलाची किंमत 100 डॉलर्स पार : ABP Majha
रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केलीय. युक्रेनमध्ये सैन्य घुसवण्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी आदेश दिले आहेत. आणि या आदेशानंतर युक्रेनमधील अनेक शहरात मोठे बॉम्बहल्ले झाले आहेत. रशियाच्या लढाऊ विमानांनी आणि रशियन सैन्यानं युक्रेनमध्ये घुसण्यास सुरुवात केलेय. आज सकाळी राजधानी कीवमध्येही मोठे बॉम्बहल्ले झाल्याचं कळतंय. रशियानं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानं मात्र जग धास्तावलंय. सध्या युरोपातील ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स या देशांसह अमेरिकेनंही युक्रेनला पाठिंबा दिलाय. जसंच जगभरातून रशियावर निर्बंधही घालण्यात आलेत मात्र या कशालाही न जुमानता रशियानं युद्धाचं रणशिंग फुंकलंय. युक्रेन सीमेवर रशियाचे २ लाख सैनिक तैनात असल्याचा दावा युक्रेनच्या पंतप्रधानांनी केलाय. युक्रेनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेय.
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement