एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Konkan : रत्नागिरीतील राजापुरात सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची सभा
उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरेंची आज सकाळी साडेदहा वाजता कणकवलीत आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होईल. त्यानंतर सकाळी अकरा वाजता राजापूरमध्ये सभा होणार आहे. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास उद्धव ठाकरे राजन साळवींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर रात्री सातच्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेसने ते मुंबईकडे रवाना होतील.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























