एक्स्प्लोर
Rajapur Waterfall : राजापूर तालुक्यातील हर्डी गावातील धबधबा ठरलाय आकर्षणाचा केंद्रबिंदू
सध्या पावसामुळे निसर्गाचं रुप आणखीनच खुलुन आलंय. कोकणामध्ये सध्या पावसाची संततदार सुरू आहे.कोकणात प्रवास करताना नागमोडी वळणाचे घाट रस्ते आणि त्यात पावसात सह्याद्रीच्या खोऱ्यातून फेसळणारे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सुरु असलेल्या पावसाच्या संताधारेने प्रवाहीत झालेले धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.त्यातीलच एक महामार्गावरचा चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातील सवत-सडा धबधबा. हा धबधबा मुंबई गोवा महामार्गावर असल्याने इथे थांबून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी मनमुराद आनंद लुटत आहे.
आणखी पाहा























