एक्स्प्लोर
Ratnagiri Tourism : रत्नागिरीमध्ये पर्यटकांची गर्दी, सलग सुट्ट्यांमुळे समुद्रकिनारे फुलले
Ratnagiri Tourism : रत्नागिरीमध्ये पर्यटकांची गर्दी, सलग सुट्ट्यांमुळे समुद्रकिनारे फुलले
सध्या सलग सुट्ट्यांमुळे काहीजण आपल्या फॅमिली सोबत आलेले आहेत तर काहीजण मित्रांसोबत आले आहेत.. डोक्यात फक्त एकच विचार धमाल मजा आणि मस्तीचा. अर्थात त्यामुळे कोकणात देखील पर्यटकांची पावलं वळली आहे.. परिणामी कोकणात पर्यटकांची चांगलीच गर्दी झालेली आहे. धमाल मस्तीचे नियोजन करूनच अनेकांनी आपली कोकणातली ट्रिप अरेंज केलेली आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion