एक्स्प्लोर
Ratnagiri : रत्नागिरीत फिरण्याच्या यादीत भर, कोकणातील कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र सुरू ABP Majha
Ratnagiri : रत्नागिरीत फिरण्याच्या यादीत भर, कोकणातील कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र सुरू
नाताळच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही कोकणात येताय? तर तुमचा फिरण्याच्या आणि पाण्याच्या यादीत आणखीन एका ठिकाणाची भर पडली आहे. रत्नागिरीमध्ये कोकणातील कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या वारसा संशोधन केंद्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय पाहता येई? कोणती माहिती मिळणार आहे? याबाबत निसर्गयात्री संस्थेचे सदस्य असलेल्या सुधीर रिसबूड यांच्याकडून माहिती घेतली आहे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी...

रत्नागिरी
Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्य
Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
Ratnagiri Jindal Gas Leak : जिंदाल कंपनीतून वायूगळती; 30-40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास
Uday Samant : हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे, पाहा संपूर्ण राडा
Uday Samant : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन, हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement