एक्स्प्लोर
Ratnagiri Refinery : बारसू-सोलगाव प्रस्तावित रिफायनरीसाठी सर्व्हेला सुरुवात, पोलिसांचा कडक बंदोबस्त
काल जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने खासदार अमोल कोल्हे यांनी दोन वेगवेगळी पुस्तके वाचत असलेले फोटो ट्विट करत पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यातील एक पुस्तक होतं शरद पवार यांच्या भाषणाचे 'नेमकचि बोलणे' आणि दुसरं पुस्तक होतं नलिन मेहता यांचे 'द न्यू बीजेपी'. यातील ''द न्यू बीजेपी' या पुस्तकावरून अमोल कोल्हे यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर चर्चा सुरू झाल्या होत्या यावर आता स्वतः अमोल कोल्हे यांनीच खुलासा केलाय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण






















