एक्स्प्लोर
Ratnagiri Rain : रत्नागिरी शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; शीळ धरण भरले
Ratnagiri Rain : कोकणात पाऊस चांगलाच बरसतोय. त्यामुळे इथल्या पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ झालीय. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण पूर्ण भरून सध्या ओसंडून वाहत आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























