एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Whale : गणपतीपुळ्यात व्हेल माशाचं पिल्लू 24 तासानंतरही किनाऱ्यावर
रत्नागिरीतल्या गणपतीपुळे येथे व्हेल माशाचं पिल्लू समुद्रकिनारी वाहून आलंय.. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला स्थानिक आणि वन विभागाकडून वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत... व्हेल माशाचे पिल्लू 24 तासानंतरही जिवंत आहे. व्हेल माशाला ट्रॉलर्सच्या माध्यमातून खोल समुद्रामध्ये नेले जाणार आहे. ओहोटीच्या पाण्यामुळे किनाऱ्याकडे आलेलं हे पिल्लू वाळूत अडकून पडलंय. त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरी
Uday Samant : हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे, पाहा संपूर्ण राडा
Uday Samant : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन, हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
ST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
CM Eknath Shinde : गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे करणार पाहाणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement