एक्स्प्लोर
Ramdas Kadam on Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांना राजकारणातून संपवणार, रामदास कदम यांचा इशारा
Ramdas Kadam on Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांना राजकारणातून संपवणार, रामदास कदम यांचा इशारा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा. या सभेतून लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याची शक्यता. माजी मंत्री रामदास कदम यांनी सभेचे आयोजन केले. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष. गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची सभा झाली होती. त्याच मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























