एक्स्प्लोर
Advertisement
Rajapur : राजापुरात दुर्मिळ होत चाललेल्या चोहोळा फुलांचा बहर
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये निसर्गाच्या कुशीत चोहोळा फुलांचा बहर आलाल. मे आणि जून महिन्यातील वैशाख वणव्यात होरपळून निघालेल्या धरणी मातेला पर्जन्याचे वेध लागतात. जून अखेरीस झिम्माड पाऊसधारा बरसू लागतात आणि अवघी धरती हिरवा शालू लपेटून नवविवाहित सुहासिनीसारखी सजते. कोकणातील कातळसड्यांवर कापरी कमळ, दीपकाडी, तेरडा, सोनतळ यासारख्या असंख्य फुलांचे गालिचे सजू लागतात. अनेक अनामिक आणि दुर्मिळ फुलेही या परिसरात दिसू लागतात. अशातच एका दुर्मिळ होत चाललेल्या चोहोळा या प्रजातीचे फुलं राजापूरात आढळून आलेत.
रत्नागिरी
Uday Samant : हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे, पाहा संपूर्ण राडा
Uday Samant : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन, हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
ST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
CM Eknath Shinde : गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे करणार पाहाणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement