एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marleshwar Vivah : मार्लेश्वरला मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती कल्याण विधी सोहळा संपन्न
रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अशा मार्लेश्वर या ठिकाणी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती कल्याण विधी सोहळा अर्थात देवाचं लग्न संपन्न झाला. मंत्रोच्चार, मंगलाष्टक, नटून - थटून भाविकांच्या रूपातील वऱ्हाडी आणि पारंपारिक ढोल ताशांचा गजर अशा रीतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. साखरपा गावची गिरजा देवी वधुपक्ष, श्री देव मार्लेश्वर वर पक्ष आणि देवरूखचा वाडेश्वर या विवाह सोहळ्याचा यजमान. अनेक वर्षांपासून परंपरेनुसार कल्याण विधी सोहळा अर्थात देवाचं लग्न दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न होत असतं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक या सोहळ्याला हजर असतात. दोन वर्ष कोरोनामुळे भाविकांना या ठिकाणी येता येत नव्हतं. यावर्षी मात्र अगदी ताटात आणि भक्ती पूर्ण वातावरणात कल्याण विधी सोहळा संपन्न झाला.
रत्नागिरी
Uday Samant : हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे, पाहा संपूर्ण राडा
Uday Samant : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन, हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
ST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
CM Eknath Shinde : गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे करणार पाहाणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement